०७)अनुकंप

अ.क्र.
विषय
दिनांक




01)
01शासकीय सेवेत असतांना बेपत्ता झालेल्या/ दिवंगत झालेल्या किंवा क्षयरोग, कर्करोग इत्यादी गंभीर आजारामुळे मुदतपूर्व सेवानिवृत्त झालेल्या शासकीय कर्मचार्‍यांना नातेवाईकास नेमणूक देण्याबाबत.


02
02)शासकीय सेवेत असताना दिवंगत / अकाली सेवानिवृत्त झालेल्या कर्मचार्‍यांना अनंकंपा तत्वावर नियुक्त देण्याबाबत.


03

03)शासकिय सेवेत अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती देण्याबाबत.  दिनांक २८ मार्च २००१

04
04)प्रकल्पग्रस्त अथवा यांच्यावर अवलंबून असणार्‍या व्यक्ती यांना शासकीय सेवेतील गट-क आणि गट - ड मधील पदांवर नियुक्ती  देण्याबाबत अनुसरावयाची कार्यपध्दती.


05
05)राज्यशासन सेवेतील अनुकंपा नियुक्तीची योजना 
06
06)राज्यशासन सेवेतील अनुकंपा नियुक्तीची योजना. प्रचलित कार्यपध्दती व योजनेच्या तरतूदीत सुधारणा करण्याबाबत.


07)प्रकल्पग्रस्तांना असलेल्या ५ %  समांतर आरक्षणांतर्गत भूकंपग्रस्तांसाठी ठेवलेले आरक्षण  काढून भूकंपग्रस्तासाठी स्वतंत्रपणे २ %  समांतर  आरक्षण लागू करणेबाबत.


08

08)शासकीय  कर्मचार्‍यांच्या पात्र कुटुंबिंयांना  अनुकंपा  नियुक्ती  देण्यासाठी  कमाल वयोमर्यादेच्या  व टंकलेखन  परीक्षा उत्तिर्ण  होण्याचा  निकष  सुधारित करण्याबाबत.

09
09)अनुकंपा नियुक्ती धोरणातील तरतुदीमध्ये सुधारणा- विवाहित मुलीस नियुक्तीस पात्र ठरविणेबाबत.
दिनांक २६ फेब्रुवारी  २०१३
10

10)अनुकंपा नियुक्तीसाठी विहीत केलेल्या  पदांच्या  मर्यादेत वाढ

11

11)अनुकंपा तत्तवावर लिपीक-टंकलेखक पदावर नियुक्ती करतांना उमेदवाराने टंकलेखन अर्हता प्रमाणपत्र सादर करण्याच्या मुदतीमध्ये वाढ करणे व काही अधिकारी मंत्रालयीन  प्रशासकीय विभागप्रमुखांना देणे.

  

12

12)अनुकंपा प्रतिक्षा यादीतील अर्हताधारक उमेदवारांना  स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदावर नियुक्ती देण्याच्या कार्यपध्दतीबाबत.

13

13)शिक्षण सेवक या पदावर अनुकंपा नियुक्ती  देण्याबाबतची कार्यपध्दती

14
14)अनुकंपा तत्त्वावर  नियुक्तीसाठी उमेदवराचे नाव या   विभागाच्या सामाईक  प्रतिक्षायादीत समावेशसाठी पाठविताना अश्वयक  सूचना.


15)अनुकंपा नियुक्तीसाठी विहीत केलेली प्रतिवर्षी नियुक्त होणार्‍या   पदांच्या १० % ची मर्यादा ठेवण्याबाबत.

16

16)अनुकंपा तत्तवावर शासन सेवेत नियुक्ती देण्यासंदर्भात  निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णय परिपत्रक यांचे एकत्रिकरण.
1717)अनुकंपा नियुक्तीसाठी विहीत केलेल्या पदांच्या  मर्यादेबाबत.दिनांक १५ फेब्रुवारी २०१८