04)शिक्षणाचा अधिकार अधिनियम2009


दिनांक
विषय
 Download




10/08/2001
01)प्राथिमिक / माध्यमिक शाळेत पालक शिक्षक संघाची 
स्थापना मार्गदर्शक तत्वे


10/05/2010
02)बालकांचा मोफत  सक्तीचे शिक्षणाचा अधिकार 
अधिनियम, 2009 राज्यात लागू करण्याबाबत.


11/06/2010

03)बालकांचा मोफत  सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार      
अधिनियम 2009 शाळा प्रवेश                  Download       

14/06/2010
04)बालकांचा मोफत  सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार
 अधिनियम, 2009 अंतर्गत सर्व प्राथमिक शिक्षकांनी 
प्रशिक्षित होण्याबाबत


16/06/2010
05)बालकांचा मोफत  सक्तीच्या शिक्षणाचा अधिकारी 
अधिनियम 2009 .1 ली ते 8 वी तील अनुत्तीर्ण झालेल्या 
विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश देण्याबाबत
  त्यांची संपादणूक पातळी वाढविण्याबाब.


17/06/2010
06)बालकांचा मोफत  सक्तीच्या शिक्षणाचा अधिकारी 
अधिनियम 2009 शाळा व्यवस्थापन समिती

07)बालकांचा मोफत  सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार 
अधिनियम 2009 सर्व शाळांमधील इयत्ता  तुकडयानिहाय
 पटसंख्या  त्यावर आधारिक शिक्षक प्रवर्गातील पदांची निश्चिती.


19/06/2010
08)शिक्षण हक्क कायद्यातील तरतूदीनुसार अनधिकृत शाळेविरुध्द 
कारवाई करण्याबाबत.

15/07/2010
09)कायम विनाअनुदानित  विनाअनुदानित प्राथमिक,माध्यमिक 
 उच्च माध्यमिक शाळांमधील शैक्षणिक शुल्क 
 इतर शुल्क निश्चित करणेबाबत.


01/03/2011
10)बालकांना मोफत  सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम
2009 अंतर्गत बालकांना शेजारशाळा उपलब्ध करुन देणे.


01/03/2011
11)शैक्षणिक वर्षामधील कामाचे किमान दिवसशिक्षणाचे तास  
शिक्षकांसाठी प्रत्येक आठवडयाला किमान तास निश्चित करणे.

Download

01/03/2011
12)बालकांना मोफत  सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, 2009 अंतर्गत शैक्षणिक (ॲकेडेमिकप्राधिकारी घोषित करणे


01/03/2011
13)केंद्र शासनाचा बालकांना मोफत  सक्तीच्या शिक्षणाचा
अधिकार अधिनियम,2009 अंतर्गत प्राथमिक शाळेतील बालकांना 
शारिरीक / मानसिक त्रास याबाबत स्पष्टीकरणात्मक आदेश 
देण्याबाबत.


07/04/2011
14)बालकांचा मोफत  सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार 
अधिनियम,2009 अंतर्गत प्राथमिक  उच्च प्राथमिक 
शाळेतील शिक्षक, मुख्याध्यापकाची अतिरिक्त पदे मंजू


29/04/2011

15)शैक्षणिक वर्षामधील कामाचे किमान दिवस, शिक्षणाचे तास शिक्षकांसाठीप्रत्येक आठवड्याला किमान तास निश्चित करणे.                                                           

21/04/2012

16)बालकांचा मोफत सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 अन्यवे देणगी शुल्क घेण्यास प्रतिबंध


22/08/2012

03/05/2013

18)बालकांचा मोफत सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009, दर्जेदार शिक्षणासाठी शाळा बाहय प्रयोजनासाठी काम करणाऱ्या शिक्षकांच्या सेवा नियुक्तीच्या मुळ शाळेत वर्ग करण्याबाबत.





28/04/2013

20)प्राथमिक शिक्षकांकरिता (. 1ली ते 8वी) शिक्षकांची शैक्षणिक व्यावसायिक अर्हता शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य करणेबाबत. बालकांचा मोफत सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 प्रमाणे

21)प्राथमिक शिक्षणाची व्याख्या स्तर (.1ली ते 8वी) (Elementary Cycle) मध्ये सुधारणा बालकांचा मोफत सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, 2009 प्रमाणे.

13/02/2013

22)प्राथमिक शिक्षकांकरिता (.1ली ते 8वी) शिक्षकांची शैक्षणिक व्यावसायिक अहाता शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य करणेबाबत. बालकांचा मोफत सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 प्रमाणे
19/03/2013

23)बालकांचा मोफत सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, 2009 राज्य सल्लागार परिषदेची स्थापना करणे.


28/03/2013

24)शाळा बाहय मुलांना नियमित शाळेत दाखल करणे आणि उपस्थिती टिकवून ठेवणे यासाठीच्या उपाययोजना, बालकांचा मोफत सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, 2009 प्रमाणे


18/04/2013
25)बालकांचा मोफत सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 यातील तरतूदीनुसार शाळा मान्यता रद्द करतांना (Do recognition) घ्यावयाची कार्यवाही.

Download

22/05/2013

26)बालकांचा मोफत सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009, दर्जेदार शिक्षणासाठी शाळा बाहय प्रयोजनासाठी काम करणाऱ्या शिक्षकांच्या सेवा नियुक्तीच्या मुळ शाळेत वर्ग करण्याबाबत


27/05/2013

27)बालकांचा मोफत सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009, देहविक्री करणाऱ्या महिला तृतीयपंथी यांच्या मुलांना शाळेमधील प्रवेश देण्याबाबत


19/06/2013

28)राज्यातील बिगर इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये . 1 जी ते 5 वी च्या विद्यार्थ्यांना गणित . 6वी ते 8वी च्या विद्यार्थ्यांना गणित विज्ञान हे विषय ऐच्छिक स्वरुपात इंग्रजी भाषेतून शिकविण्यास परवानगी  
             


29/06/2013

29) शाळांमध्ये मुलभूत सुविधाबाबतचे निकष ठरविणेबाबत.


20/08/2013

30)प्राथमिक शिक्षकांकरिता (इयत्ता 1 ली ते 8 वी) शिक्षकांची शैक्षणिक व्यावसायिक अर्हता शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य करणेबाबत, बालकांचा मोफत सक्तीच्या शिक्षणाचा हक्क43 अधिनियम 2009 प्रमाणे



23/08/2013

31)‘’शिक्षक पात्रता परीक्षा’’ ची कार्यपध्दती निश्चित करणेबाबत. बालकांचा मोफत सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम ,2009 अंतर्गत सर्व प्राथमिक शिक्षकांकरिता (. 1 ली ते 8 वी सर्व व्यवस्थापन, सर्व मंडळे,


31/12/2013

32)बालकांचा मोफत सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम, 2009 राज्यातील सर्व शाळांसाठी (. 1 ली ते 12 वी ) पर्यंत स्थानिक प्राधिकरण सक्षम प्राधिकारी घोषित करणे त्यांच्या जबाबदाऱ्या निश्चित करण्याबाबत


33)शिक्षक पात्रता परीक्षाची कार्यपध्दती निश्चित करण्याबाबत, बालकांचा मोफत सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, 2009 अंतर्गत सर्व प्राथमिक शिक्षकांकरिता (.1 ली ते 8 वी सर्व व्यवस्थापन, सर्व मंडळे,


34)बालकांचा मोफत सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम, 2009 चे कलम 32 नुसार तक्रार निवारण यंत्रणा (Grievances Redressal Mechanism) गठीत करणेबाबत

16/07/2014

35)शिक्षण हकक कायदयानुसार दुर्बल वंचित घटकांतील 25% प्रवेशित बालकांचे प्राथमिक शिक्षणाचे शैक्षणिक शुल्क प्रतिपुर्तीबाबत

20/08/2014

36)बालकांचा मोफत सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, 2009 स्थानिक प्राधिकरणाची कर्तव्ये


21/08/2014

37)शिक्षण हक्क कायदयानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मधील उच्च प्राथमिक शाळांमध्ये अंशकालीन निदेशकांची नियुक्ती करण्याबाबत


06/05/2015
38)बालकांचा मोफत सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, 2009 अंतर्गत ग्रामीण क्षेत्रातील विद्यार्थ्यांना वाहतूक सुविधा पुरविणे बाबत.

Download

21/01/2015
39)शिक्षण हक्क कायद्यानुसार आरक्षित 25% जागांवरील प्रवेशासाठी प्रथम प्रवेश स्तर (Entry Level Point) निकष ठरविणेबाबत.



24/03/2015

43)बालकांचा मोफत सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, 2009 अनुसार प्राथमिक उच्च प्राथमिक शाळांमध्ये नैसर्गिक वाढीने इयत्ता 5वी 8वी चे वर्ग सुरू करणेबाबत.

23/04/2015

30/04/2015

45)शिक्षण हक्क कायद्यानुसार आरक्षित 25% जागांवरील प्रवेशासाठी प्रथम प्रवेश पातळी स्तर (Entry Level Point) निकष ठरविणेबाबत

04/06/2016
46)बालकांचा मोफत सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, 2009 नुसार उच्च प्राथमिक शाळांमध्ये अतिथी निदेशकांचे (Guest Instructor) पथक (Penel) तयार करणेबाबत.


05/11/2016

47)स्थलांतरित होणाऱ्या शाळेत अनियमित राहणाऱ्या मुलांना शाळेत नियमित करण्याबाबत.

06/06/2016

48)बालकांचा मोफत सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, 2009 अंतर्गत वंचित दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी राखीव असलेल्या 25% जागांवर प्रवेशित विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्काची प्रतिपूर्तीसाठी निधी